कोपरगाव प्रतिनिधी, दि.२२ : डॉ. रवींद्र राजाराम वाघ (८०) २१ एप्रिल २०२४ रोजी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या मागे पत्नी डॉ. शांता, डॉ. कुलदीप, डॉ. इंद्रनील ही दोन मुले, सुना, नातू, पणतू असा परिवार आहे.
कोपरगाव गोदातिरी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी विविध स्तरातील मान्यवर व इंडियन मेडिकल असोसिएशन कोपरगावच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहिली.