सहव्या फेरी अखेर भाऊसाहेब वाकचौरे १४८७९ मतांनी आघाडीवर

सातवी फेरीत भाऊसाहेब वाकचौरेंना एकूण १ लाख ३७ हजार ३८९ मते

तर शिवसेना शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे यांना एकूण १ लाख २२ हजार ५१० मते

सातव्या फेरी अखेर भाऊसाहेब वाकचौरे १४८७९ मतांनी आघाडीवर