पाचव्या फेरीत वाकचौरे १०७४९ मतांनी आघाडीवर

शिर्डी लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या फेरीत भाऊसाहेब वाकचौरे १०७४९ मतांनी आघाडीवर

पाचव्या फेरीत मिळालेली मते

वाकचौरे – ११२६५३

लोखंडे – १०१९०४

रुपवते – २६८२४