मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी ४१.५१ कोटी निधीस प्रशासकीय मान्यता – आमदार काळे
कोपरगाव प्रतिनिधी, दि. १० : कोपरगाव तालुक्यातील मंजूर येथील मंजूर, चास, हंडेवाडी, धामोरी, मोर्वीस, मायगाव देवी, कारवाडी, वेळापूर, बक्तरपूर आदी गावांच्या शेतीसाठी वरदान ठरलेला कोल्हापूर टाईप बंधारा तीन वेळेस वाहून
Read more









