१३ वी फेरी अखेर काळे यांना ८३ हजार १९३ मतांची आघाडी

१३ वी फेरी अखेर कोपरगाव विधानसभा निवडणुकीत आमदार आशुतोष काळे यांना ८३ हजार १९३ मतांची आघाडी.

१२ वी फेरी अखेर कोपरगाव विधानसभा निवडणुकीत *आमदार आशुतोष काळे यांना ७६ हजार ३२ मतांची आघाडी होती.