१४ व्या फेरीत काळे यांना ९१ हजार ८०७ मतांची आघाडी

१४ व्या फेरी अखेर कोपरगाव विधानसभा निवडणुकीत आमदार आशुतोष काळे यांना ९१ हजार ८०७ मतांची आघाडी.