कोपरगाव विधानसभा मतदार संघ निवडणुकीच्या मतमोजणीत तिसऱ्या फेरीत आशुतोष काळे यांना ७ हजार ८८० मते तर संदीप वर्पे यांना १हजार ३२६मते मिळाली.
आमदार काळे ( राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गट ) यांनी तिन फेऱ्यात मिळुन २२ हजार १५ मतांची आघाडी घेतली.