गौतमच्या ३३ विद्यार्थ्याना निकालापूर्वीच नामांकित कंपण्यामध्ये नोकरी
कोपरगाव प्रतिनिधी, दि. १७ : कर्मवीर शंकरराव काळे एज्यूकेशन सोसायटीच्या कोळपेवाडी येथील गौतम पॉलिटेक्निक इंस्टीट्युटच्या तृतीय वर्ष ईलेक्ट्रिकल विभागाच्या ३३ विद्यार्थ्यांना विविध नामांकित
Read more









