माहेगाव देशमुखमध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २६ : कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथे आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या विविध विकासकामांचा माजी आमदार अशोकराव काळे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला आहे. यामध्ये माहेगाव देशमुख येथे २५ लक्ष रुपये निधीतून प्रजिमा ८५ डॉ. कोपरे घर ते विजयराव कदम वस्ती रस्ता खडीकरण करणे आणि कब्रस्तानला संरक्षक भिंत बांधणे आदी कामांचा समावेश आहे.

यावेळी संभाजीराव काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीपराव बोरनारे, संचालक शिवाजीराव घुले, पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनराव काळे, सरपंच सौ. सुमन रोकडे, उपसरपंच भास्करराव काळे, कुंभारीचे सरपंच दिगंबर बढे, शिवाजीराव काळे, सोसायटीचे व्हा. चेअरमन यशवंतराव देशमुख, माजी चेअरमन संजय काळे, सुंदरराव काळे, तुकाराम काळे, रावसाहेब काळे, प्रल्हाद काळे, बापूसाहेब जाधव, भागीनाथ काळे, रविंद्र काळे, अनिल काळे, शिवाजी लांडगे, विकास रणशिंग, नानासाहेब पानगव्हाणे, किरण काळे, चांगदेव साबळे, पांडुरंग कदम, भाऊसाहेब देशमुख, रावसाहेब पानगव्हाणे, 

नारायण काळे, भास्करराव लांडगे, भारत पानगव्हाणे, सुरेश काळे, बाबासाहेब पानगव्हाणे, ज्ञानेश्वर काळे, दत्तात्रय लांडगे, विनायक काळे, शिवाजी पानगव्हाणे, प्रशांत घुले, वसंत घुले, रोहन बोरनर, मयुर काळे, दिलीप देशमुख, जितेंद्र रणशिंग, दिपक पानगव्हाणे, दिलीप मोहिते, संभाजी पानगव्हाणे, महेश काळे, भाऊसाहेब खर्डे, रंगनाथ गावित्रे, वसंत काळे, राधकीसनकाळे, सुधाकर काळे, संजय खर्डे, उत्तम रोकडे, सुभाष बढे, अरुण पानगव्हाणे, आबासाहेब पानगव्हाणे, अरुण काळे, प्रकाश पानगव्हाणे, प्रकाश काळे, भाऊसाहेब पानगव्हाणे, म्हसु जाधव, भिकन सय्यद, इब्राहिम सय्यद, फय्याज सय्यद, सादिक रज्जाक, अजीज पटेल, 

अलीबाबा चंदुभाई, महंमद शेख, मजिद सय्यद, रमजान सय्यद, राजु सय्यद, इस्माईल सय्यद, सलीम  सय्यद, नौशाद पठाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता वर्षराज शिंदे, दिलीप गाडे, पंचायत समितीचे अभियंता दिघे, ग्रामसेविका सौ. सीमा नजन आदी उपस्थित होते.