गयाबाई भापकर यांचे निधन

शेवगाव प्रतिनिधी, दि. ०५ : तालुक्यातील सालवडगाव येथील गयाबाई तुळशिदास भापकर (वय 85) यांचे वृद्धकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, दोन मुली, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्या धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या. प्रगतीशील शेतकरी अंकुश भापकर व सालवडगावच्या माजी सरपंच, साखरबाई भिवसेन औटी यांच्या त्या मातोश्री होत्या. 

ReplyForward