कै. कचरू नाथु डोंगरे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले

Mypage

शेवगाव प्रतिनिधी, दि. १९ : तालुक्यातील आखेगाव येथील प्रगतिशील शेतकरी ज्ञानेश्वर कारखान्याचे निवृत्त कर्मचारी कचरू नाथु डोंगरे (वय ७३) याचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते धार्मिक वृत्तीचे होते.

Mypage

त्याच्या पश्चात दोन भाऊ, एक बहिण, पत्नी, तिन मुले, पुतणे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. यश फाऊंडेशनचे सचिव मेजर संजय डोंगरे यांचे  चुलते तर अहमदनगर कॉलेजचे प्राध्यापक रामेश्वर डोंगरे याचे ते वडिल होत. 

Mypage