तीळवणी प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजूरी देवून गोदावरी नदी संवर्धनासाठी निधी द्या आमदार काळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२८ : कोपरगाव मतदार संघाच्या पूर्व भागातील नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी तीळवणी प्राथमिक आरोग्य केंद्रास विशेष बाब म्हणून मंजूरी

Read more

मराठी लोककलांद्वारे उत्पन्न व उन्नती सहज शक्य – भारुडसम्राट भानुदास बैरागी

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२८ : मराठी भाषा व कलांना प्राचीन अशी दीर्घ परंपरा आहे. संतांपासून तर आधुनिक काळापर्यंत या लोककला जीवन

Read more

मराठी भाषा जतन संवर्धन करण्यासाठी संस्कृती जतन करणे गरजेचे – ऐश्वर्या सातभाई

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२८ : आज महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील लोक सहजतेने इंग्रजी भाषेत आपल्या भावना व्यक्त करताना दिसतात. शहरातील चुल नाहिशी

Read more

परिसरातील १७ गावातील बंधारे भरून द्यावेत हर्षदा काकडे यांचे निवेदन

शेवगाव प्रतिनिधी, दि.२८ : तालुक्यातील ताजनापूर उपसा जलसिचन टप्पा क्र.२ योजनेमधून चापडगाव, प्रभूवाडगाव, सोनेसांगवी सह परिसरातील १७ गावातील बंधारे, पाझरतलाव भरून

Read more

के.जे.सोमैया महाविद्यालयात ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाचे उद्घाटन

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२८ : स्थानिक के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात नुकतेच ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाचे उद्घाटन संपन्न झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी दिली आहे. या ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाचे उद्घाटन कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा. आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते व कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोक रोहमारे, सचिव मा. ॲड. संजीव कुलकर्णी, मा. जवाहर शहा, मा. सुनील बोरा, मा. प्रशांत ठोंबरे, संस्थेचे विश्वस्त मा. संदीप रोहमारे, डॉ.रिद्धी गोराडिया व इतर मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाले. के.जे.सोमैया महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या वतीने निर्मित या वस्तू संग्रहालयामध्ये प्राचीन भारतातील जनपद, गुप्त, ग्रीक, सातवाहन, विजयनगर, बहामनी, निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, शिवकालीन, पेशवेकालीन व ब्रिटीश कालखंडापर्यंतच्या दुर्मिळ नाण्यांबरोबरच जुन्या दुर्मिळ  तलवारी, ढाल व अन्य शस्त्रांची गॅलरी, पेशवेकालीन इशारतीची तोफ, ब्रिटीशकालीन कुलुपे, दुर्बीण (टेलिस्कोप), दिशादर्शक यंत्र (कंपास), भिंग, टेलीफोन, कॅलेंडर, दरवाजावरील बेल, ताम्र-पाषाणयुगीन मृदुभांडे अशा ऐतिहासिक वस्तूंचा समावेश आहे. तसेच कोपरगाव तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मंदिरांचे व वास्तूंचे दुर्मिळ फोटो, छत्रपती शिवाजी महाराजांचे दुर्मिळ चित्र, छत्रपती संभाजी महाराजांचे दुर्मिळ चित्र हे देखील या संग्रहालयामध्ये ठेवण्यात आले आहे. उद्घाटनप्रसंगी मा.आशुतोषदादा काळे यांनी ऐतिहासिक वस्तू

Read more

९ लाख ६० हजार रु.किंमतीचा मुद्दे माल जप्त आरोपीवर गुन्हा दाखल

शेवगाव प्रतिनिधी, दि.२८ : शेवगावातील एका कापसाच्या जिनिंग प्रेसिंग मिलमधून कापूस चोरून नेतांना रात्रीच्या गस्तीवर असलेल्या शेवगाव पोलिस पथकाने १०

Read more

सामनगाव ते लोळेगाव या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ धनश्री विखे यांच्या हस्ते

शेवगाव प्रतिनिधी, दि.२८: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी अनेक योजना कार्यान्वीत केल्या असून जिल्हयातील

Read more