कोपरगाव प्रतिनिधी, दि. २२ : कोपरगाव शहरातील प्रभाग क्र. ९ मधील लक्ष्मीनगर भागात ३० लक्ष रुपये निधीतून अंतर्गत गल्ल्यांमध्ये पेव्हिंग ब्लॉक बसविणेच्या (लादीकरण) कामाचे भूमिपूजन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न झाले असून नागरिकांनी त्याबाबत समाधान व्यक्त केले आहे.
यावेळी महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, माधवी वाकचौरे, मंदार पहाडे, रमेश गवळी, कृष्णा आढाव, फकीर कुरेशी, दिनकर खरे, राजेंद्र वाकचौरे, गौतम बँकेचे माजी संचालक सुनील शिलेदार, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, डॉ. तुषार गलांडे, चंद्रशेखर म्हस्के, अशोक आव्हाटे, राजेंद्र खैरनार, मुकुंद इंगळे, विकास बेंद्रे, इम्तियाज अत्तार, शुभम लासुरे, मनोज नरोडे, शैलेश साबळे,
एकनाथ गंगूले, अक्षय आंग्रे, मनोज कडू, नारायण लांडगे, राजेंद्र आभाळे, महेश उदावंत, चांदभाई पठाण, डॉ. राजेंद्र रोकडे, विकी जोशी, संतोष शेलार, विलास पाटोळे, बेबीआपा पठाण, ठकाजी लासुरे, शंकर घोडेराव, विशाल निकम, प्रकाश कदम, भाऊसाहेब भाबड, रविंद्र कथले, सचिन वैद्य, राहुल चवंडके, स्नेहलता चव्हाण, द्वारकाताई आहेर, मुमताज शेख, रत्ना वाकचौरे, सकिना पठाण, नलशन शेख, रुकसाना पठाण, शबाना पठाण, सुषमा सत्तार, पूजा वाकचौरे, सुलताना शेख, इंदूबाई मोरे, गंगुबाई लहाने, सरोज पंजाबी आदींसह नागरिक उपस्थित होते.