२०२३-२४ या आर्थिक वर्षात बँकेला ३.३९ कोटी ढोबळ नफा – व्हा.चेअरमन बापूराव जावळे

कोपरगाव प्रतिनिधी,दि.१५ :- कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी गौतम सहकारी बँकेच्या इवलेशा लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व कर्मवीर शंकरराव काळे

Read more