गायरान जमिनीवर वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना शासनाने दिलासा द्यावा – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १५ : राज्यातील गायरान जमिनीवरील अतिक्रमणे ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत काढून टाकण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.त्यामुळे या

Read more