समता इंटरनॅशनल स्कूल आंतरराष्ट्रीय स्तरावर गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी संस्था – जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ
कोपरगाव प्रतिनिधी, दि. २४ : शिक्षण क्षेत्रात समता इंटरनॅशनल स्कूलची प्रगती उल्लेखनीय आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुणवत्तापूर्ण शिक्षण
Read more