निराधाराला निवारा देण्याचे टेके पाटील ट्रस्टचे कार्य सर्वश्रेष्ठ – सुहास गोडगे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१७ : मनुष्य म्हणून प्रत्येक जण जन्म घेतो. लहानचा मोठा होतो. या जीवन प्रवासादरम्यान एखादी अनपेक्षित घटना घडून जाते.

Read more

वन्य प्राण्यांसाठी वनविभागाच्या पाणवठ्यात टाकले पाणी, टेके पाटील ट्रस्टचा उपक्रम

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१४ : सध्या सर्वत्र दुष्काळाची दाहकता वाढलेली आहे. त्यामुळे चारा पाण्यासाठी वन्य प्राण्यांची मोठ्या प्रमाणात भटकंती होत आहे.

Read more