राष्ट्रीय महामार्ग समितीच्या अध्यक्षपदी अस्लम शेख

शेवगाव प्रतिनिधी, दि. ३१ : सामाजिक कार्यात आघाडीवर असलेल्या राष्ट्रीय पोलीस प्रोटेक्शन संघटनेच्या राष्ट्रीय महामार्ग समितीच्या बोर्ड कमिटीच्या अध्यक्षपदी तालुक्यातील चापडगाव

Read more

हंडेवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कोल्हे गटाचे रामनाथ कोकाटे बिनविरोध

कोपरगांव प्रतिनिधी, दि. ३१ : तालुक्यातील हंडेवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपा कोल्हे गटाचे रामनाथ निवृत्ती कोकाटे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

Read more

श्रीगणेशचे १४ विद्यार्थी गुणवत्ता यादीत

कोपरगाव प्रतिनिधी, दि, ३१ :  आज प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल, जिज्ञासा, संशोधकृती आणि काहीतरी वेगळे करण्याची आवड निश्चितच आहे. परंतु हे सर्व गुण फुलवण्यासाठी, रुंदीगत करण्यासाठी आपणास आवश्यकता आहे प्रत्यक्षात प्रायोगिक कौशल्य व संशोधनात्मक कृती वाढवणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची ती संधी उपलब्ध करून देण्यासाठी जनसेवा प्रतिष्ठान अहमदनगर संचलित सर डॉ. सी.व्ही.रामण बालवैज्ञानिक स्पर्धा आयोजित करण्यात येते. बालवैज्ञानिक परीक्षेत श्रीगणेशचा कुमार दानिश शेख याने जिल्हास्तरावर २ रा क्रमांक पटकाविला, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा. विजय शेटे यांनी यांनी दिली.            सर डॉ. सी.व्ही.रामण बालवैज्ञानिक परीक्षेतील राज्य, जिल्हा, तालुका गुणवत्ता यादीतील विद्यार्थी इस्रो सहलीसाठी पात्र ठरविले जातात.राहाता केंद्रावर घेण्यात आलेल्या या परिक्षेमध्ये दानिश  शेख जिल्हा गुणवत्ता यादीत  द्वितीय क्रमांक, तसेच तालुका गुणवत्ता यादीत साईशा डांगे, सिद्धेश शिरोळे प्रथम क्रमांक, विवेक डांगे, श्रावणी जाधव, ओम मालुसरे,चैतन्य वाणी यांनी द्वितीय क्रमांक, हर्षवर्धन चौधरी, सार्थक गोसावी,पाविनी चौरे यांचा तृतीय क्रमांक, कृष्णा चौधरी, तन्मय पेंडभाजे यांचा चतुर्थ क्रमांक तर सुमती गमे, ओम लांडगे,

Read more