पाकिटासाठी पक्ष बदलणाऱ्यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांबद्दल बोलु नये – प्रसाद नरोडे
कोपरगाव प्मेरतिनिधी, दि. २७ : मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खाण्यासारखे अंत्यविधीसाठी लागणारे रॉकेल काळ्या बाजाराने विकणारे, गोर गरिबांचे हक्काचे रेशनचा
Read moreकोपरगाव प्मेरतिनिधी, दि. २७ : मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खाण्यासारखे अंत्यविधीसाठी लागणारे रॉकेल काळ्या बाजाराने विकणारे, गोर गरिबांचे हक्काचे रेशनचा
Read moreकोपरगाव प्रतिनिधी, दि. २७ : कोपरगाव शहर विकासासाठी जिल्हा नियोजन अंतर्गत घेतलेल्या विकास कामांमध्ये वैशाली स्कुटर ते अमरधाम या रस्त्याच्या
Read moreकोपरगाव प्रतिनिधी, दि. २७ : नांदूर मधमेश्वर जलद कालव्याच्या वितरिकेसाठी जमिनी दिलेल्या कोपरगाव तालुक्यातील खोपडी येथील १७ शेतकऱ्यांना अखेर १८
Read moreकोपरगाव प्रतिनिधी, दि. २७ : नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आधुनिक यंत्र सामुग्रीच्या मदतीने शेती करणे काळाची गरज आहे. परंतु सर्वच शेतकरी कृषी
Read moreकोपरगाव प्रतिनिधी, दि. २४ : कोऱ्हाळे येथील श्रीगणेश कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने ईयत्ता १० वी ची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी श्रीगणेश टॅलेंट सर्च परीक्षा रविवारी (ता.२६ मार्च ) ऑफलाइन घेण्यात येणार आहे. सकाळी १०.०० ते १२.०० या वेळेत संपन्न होणाऱ्या या परीक्षेसाठी कोणतेही शुल्क घेण्यात येणार नाही. तसेच या परीक्षेत सहभागी होणाऱ्या परीक्षार्थी विद्यार्थ्यास व पालकास करीअर मार्गदर्शन संबधी विविध पर्याय या विषयावर तज्ञ मंडळींमार्फत मार्फत चर्चा केली जाणार आहे, अशी माहिती श्रीगणेश शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. विजय शेटे यांनी दिली आहे. ते म्हणाले कि ,सदर परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्णतः १० वीचा असून ५० प्रश्न बहुपर्यायी १०० गुणांसाठी विचारले जाणार आहे. त्यामध्ये सायन्स २५ प्रश्न ,गणित १५ प्रश्न ,गणित बुध्दीमत्ता १० प्रश्न अशी विभागणी केलेली आहे. परीक्षेचा कालावधी १ तास राहील. या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यासाठी सात हजार, व्दितीय क्रमांकासाठी पाच हजार, तृतीय क्रमांकासाठी तीन हजार व उत्तेजनार्थ एक हजाराची (५ बक्षिसे), सातशेची (२० बक्षिसे), पाचशेची (२५ बक्षिसे) अशी एकूण ५३ बक्षिसे ठेवण्यात आली आहे. जिल्हाभरातील विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Read moreकोपरगाव प्रतिनिधी, दि. २४ : माजी मंत्री स्व.शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त शिंगणापूर येथे ३० कोटी ३० लाख
Read moreकोपरगाव प्रतिनिधी, दि. २४ : मराठी प्रेक्षकांच्या अव्वल पसंतीचा ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ हा कार्यक्रम प्रेक्षकांना पोट धरून हसवत
Read moreकोपरगांव प्रतिनिधी, दि. २४ : संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित कोपरगांव, वैजापुर, शिर्डी, येवला, नवी मुंबई येथिल विविध संस्थांमध्ये संस्थेचे
Read moreकोपरगाव प्रतिनिधी, दि. २४ : यापूर्वीही माजी आमदारांनी २८ विकासकामांना विरोध करून कोपरगाव शहरातील नागरिकांना दोन वर्ष विकासापासून वंचित ठेवले आहे.
Read moreकोपरगाव प्रतिनिधी, दि. १८ : सरकारी कर्मचाऱ्यांचा जुन्या पेन्शन योजनेसाठी बेमुदत संप सुरु आहे. त्या संपात शिक्षकही सहभागी असल्यामुळे आता
Read more