कोपरगावात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने राजमाता जिजाऊ यांना अभिवादन

Mypage

कोपरगाव  प्रतिनिधी, दि. १७ : स्वराज्य आणि सुराज्याची निर्मिती करून धर्माला लौकिक कसा मिळवून द्यायचा हे बाळकडू छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनात रुजवून हिंदवी स्वराज्य स्थापनेची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोपरगाव राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला शहराध्यक्षा सौ. प्रतिभा शिलेदार यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

Mypage

यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शहराध्यक्षा सौ. प्रतिभा शिलेदार, सौ. भाग्यश्री बोरुडे, सौ. शितल लोंढे, कु.दिक्षा उनवणे माजी नगरसेवक मंदार पहाडे, राजेंद्र वाकचौरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामदास केकाण, गौतम बँकेचे माजी संचालक सुनील शिलेदार, अशोक आव्हाटे, बाळासाहेब रुईकर, राजेंद्र खैरनार, संदीप कपिले, धनंजय कहार, मनोज नरोडे, सचिन गवारे, मुकुंद इंगळे, राजेंद्र आभाळे, विकास बेंद्रे, प्रशांत वाबळे, गणेश बोरुडे, योगेश नरोडे, शंकर घोडेराव, सतिश भुजबळ, सुरेश सोनटक्के आदी उपस्थित होते.

tml> Mypage