कुमार राजेभोसले यांचे निधन

Mypage

शेवगाव प्रतिनिधी, दि.२० : तालुक्यातील मुंगी येथील प्रगतीशील होतकरी कुमार मल्हारराव राजेभोसले (वय-७१) यांचे  हृदय विकारांच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, धैर्याशिल व शिवशंकर ही मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. येथील जिल्हा सहकारी बँकेचे सेवानिवृत्त इस्पेक्टर सतीश राजेभोसले व मुंगी सोसायटी माजी संचालक शरद राजेभोसले यांचे ते जेष्ठ बंधू होत. 

Mypage