कोपरगाव प्रतिनिधी, दि.०६ : तालुक्यातील पढेगाव येथील शांत, संयमी स्वभाव असलेले चांगदेव पुंजा शिंदे (वय-७८) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी एक मुलगा, सून, नातवंडे असा परिवार असुन ग्रामपंचायत कर्मचारी नारायण शिंदे यांचे ते वडील होते.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच देशाची प्रगती – विधिज्ञ लोहकणे
- राष्ट्रवादीच्या काळेंना विखेंच बळ, पण भाजपच्या कोल्हेना देतायत झळ