अहिल्याबाई मरकड यांचे निधन

Mypage

शेवगाव प्रतिनिधी, दि.२० : येथील वारकरी संप्रदायाच्या अहिल्याबाई रंगनाथ मरकड (वय ९६) यांचे वृद्धाप काळाने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात सात उच्चशिक्षित मुले, एक मुलगी, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Mypage

त्या धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या. त्याच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सेवानिवृत्त शिक्षक शिवनाथ व बप्पासाहेब, इंजि. तुकाराम, प्रा. राजेंद्र ररंगनाथ मरकड यांच्या त्या मातोश्री होत.

tml> Mypage