दिगंबर नानासाहेब देशमुख यांचे निधन

Mypage

शेवगाव प्रतिनिधी, दि.१८ : येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिगंबर नानासाहेब देशमुख (वय ८१) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

Mypage

त्यांचे मागे पत्नी, व्यावसायिक महेश व सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार अविनाश देशमुख ही दोनमुले, हेमलता काकासाहेब थोटे ही विवाहित मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. 

Mypage