गोदावरी नदी संवर्धनसाठी २० कोटी निधीची मागणी आमदार काळेंमुळे पूर्ण होणार – बाळासाहेब रुईकर
कोपारगाव प्रतिनिधी, दि.२० :- शनिवार (दि.१६ मार्च) रोजी मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत राज्यातील जनतेच्या हिताचे अनेक निर्णयांना मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. यामध्ये
Read more








