भाषणातून नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतूनच रामराज्य येऊ शकते -रामायणाचार्य ढोक महाराज
शेवगाव प्रतिनिधी , दि.२३ : रामराज्य केवळ भाषणातून नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतूनच येऊ शकते. त्यासाठी राज्यकर्त्यांनी समाज उपयोगी कामे करुन समाजाच्या सुखदुःखात सहभागी व्हायला हवे
Read more