विमल शांतीलाल कासलीवाल यांचे निधन

Mypage

 कोपरगाव प्रतिनिधी, दि.२६ : शहरातील विमल शांतीलाल कासलीवाल (८३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. वृत्तपत्र छायाचित्रकार चंद्रकांत व राहुल फोटोग्राफर यांच्या त्या मातोश्री होत्या.

Mypage

कै. विमल कासलीवाल यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत कुटूंब घडविले त्यांना खेर्डेकर म्हणूनही संबोधले जायचे.

Mypage