बाळासाहेब जंगम यांचे निधन

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२७ : शहरातील जंगम समाजाचे व लिंगायत संघर्ष समितीचे उपाध्यक्ष बाळासाहेब पाराप्पा स्वामी जंगम (बागले) (८४) यांचे निधन झाले.

Mypage

त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातू पणतू असा परिवार आहे. साई पूजा साहित्याचे संचालक शाम बागले यांचे ते वडील होते.

tml> Mypage