सावित्रीबाईंच्या प्रगतशील विचारानेच महाराष्ट्र विकासाच्या वाटे वर – प्रा. डॉ. सुनिता मोटे
शेवगाव प्रतिनिधी, दि.०३ : समाजकार्याचा वसा सावित्रीबाईंनी ज्योतीबांच्या साथीने पुढे नेऊन समताधिष्टीत समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सावित्रीबाईंच्या प्रगतशील विचारानेच
Read more









