संवत्ससंवत्सरच्या जनता विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश  

कोपरगाव प्रतिनिधी दि. ५ : तालुक्यातील संवत्सर येथील जनता इंग्लिश स्कूल मधील पाचवी व आठवी शिष्यवृत्ती २०२२ मध्ये घेतलेलया परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. इयत्ता पाचवीमध्ये एकूण प्रविष्ट विद्यार्थी २३ असून
पात्र विध्यर्थी १५ तर शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी ०४ इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयातील गुणवंत विद्यार्थी १) साई दिनकर लोहरे २३४ गुण २) समीक्षा सोमनाथ शेटे २३० गुण ३) पार्थ प्रशांत लोहकणे २२४ गुण ४) श्रेया संतोष सांगळे २२४ गुण मिळाले.

त्याचप्रमाणे इयत्ता आठवी प्रविष्ट विद्यार्थी संख्या ४४ पात्र विधार्थी असून  २८ शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी 0९ विद्यालयातील गुणवंत विद्यार्थी १)अपूर्वा दत्तात्रय गायकवाड १९०., २) राकेश विलास  कर्पे १९०, ३) अनिकेत
दत्तात्रय बोटे १९०, ४)  तनुजा बाळासाहेब भोकरे १८८, ५)  समीक्षा सचिन भाकरे १८६, ६) तृप्ती अरविंद आचारी १८६, ७)  स्वराज विक्रम बिडवे १८६, ८) मयूर रविंद्र आबक १८२ ९) श्रावणी अनिल भोसले १८२

यावेळी स्थानिक स्कुल कमिटीचे सदस्य राजेश परज, बाळासाहेब बारहाते, दिलीप बोरनारे,
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मधुकरराव साबळे सर्व सदस्य, स्थानिक सल्लागार समितीचे सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे सर्व सदस्य, शिक्षक पालक संघ व माता पालक संघ सर्व सदस्य, शिक्षण प्रेमी
ग्रामस्थ, सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर सेवक विद्यालयाचे मुख्याध्यापक  मोरे रमेश ,आंबीलवादे एस .आर. गुरुकुल प्रमुख श्री. खेताडे जे. व्ही.  इयत्ता पाचवी स्कॉलरशिप विभाग प्रमुख श्री.लोहरे डी.आर. तसेच पाचवी व आठवीला स्कॉलरशिपला अध्यापन करणारे सेवक देशमुख सर, पारे  जी . डी., बागुल बी.के., शेख एस. एफ ., मोरे व्ही.बी. यांनी अभिनंदन केले.