राष्ट्रीय महामार्ग समितीच्या अध्यक्षपदी अस्लम शेख

शेवगाव प्रतिनिधी, दि. ३१ : सामाजिक कार्यात आघाडीवर असलेल्या राष्ट्रीय पोलीस प्रोटेक्शन संघटनेच्या राष्ट्रीय महामार्ग समितीच्या बोर्ड कमिटीच्या अध्यक्षपदी तालुक्यातील चापडगाव

Read more

हंडेवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कोल्हे गटाचे रामनाथ कोकाटे बिनविरोध

कोपरगांव प्रतिनिधी, दि. ३१ : तालुक्यातील हंडेवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपा कोल्हे गटाचे रामनाथ निवृत्ती कोकाटे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

Read more

श्रीगणेशचे १४ विद्यार्थी गुणवत्ता यादीत

कोपरगाव प्रतिनिधी, दि, ३१ :  आज प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल, जिज्ञासा, संशोधकृती आणि काहीतरी वेगळे करण्याची आवड निश्चितच आहे. परंतु हे सर्व गुण फुलवण्यासाठी, रुंदीगत करण्यासाठी आपणास आवश्यकता आहे प्रत्यक्षात प्रायोगिक कौशल्य व संशोधनात्मक कृती वाढवणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची ती संधी उपलब्ध करून देण्यासाठी जनसेवा प्रतिष्ठान अहमदनगर संचलित सर डॉ. सी.व्ही.रामण बालवैज्ञानिक स्पर्धा आयोजित करण्यात येते. बालवैज्ञानिक परीक्षेत श्रीगणेशचा कुमार दानिश शेख याने जिल्हास्तरावर २ रा क्रमांक पटकाविला, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा. विजय शेटे यांनी यांनी दिली.            सर डॉ. सी.व्ही.रामण बालवैज्ञानिक परीक्षेतील राज्य, जिल्हा, तालुका गुणवत्ता यादीतील विद्यार्थी इस्रो सहलीसाठी पात्र ठरविले जातात.राहाता केंद्रावर घेण्यात आलेल्या या परिक्षेमध्ये दानिश  शेख जिल्हा गुणवत्ता यादीत  द्वितीय क्रमांक, तसेच तालुका गुणवत्ता यादीत साईशा डांगे, सिद्धेश शिरोळे प्रथम क्रमांक, विवेक डांगे, श्रावणी जाधव, ओम मालुसरे,चैतन्य वाणी यांनी द्वितीय क्रमांक, हर्षवर्धन चौधरी, सार्थक गोसावी,पाविनी चौरे यांचा तृतीय क्रमांक, कृष्णा चौधरी, तन्मय पेंडभाजे यांचा चतुर्थ क्रमांक तर सुमती गमे, ओम लांडगे,

Read more

मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या तालुका सचिवपदी सोमनाथ राशिनकर

कोपरगांव प्रतिनिधी, दि. ३० : तालुक्यातील दहिगांव बोलका येथील सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ सिताराम राशिनकर यांची मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या कोपरगांव

Read more

विविध गुणदर्शन स्पर्धेत ठाकूर निमगावची घोडदौड

शेवगाव प्रतिनिधी, दि. ३० : जिल्हा परिषद व शेवगाव पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्यावतीने  येथील त्रिमूर्ती पब्लिक स्कूलमध्ये आयोजित तालुकास्तरीय विविध गुणदर्शन

Read more

राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न

शेवगाव प्रतिनिधी, दि. ३० : राष्ट्रीय संरक्षण कायदा १९८६  व त्यात झालेल्या सुधारीत तरतुदी नुसार २०१९  पासून लागू झालेल्या नवीन

Read more

महेश फटांगरेची पोलिस उपनिरीक्षकपदासाठी निवड

शेवगाव प्रतिनिधी, दि. ३० : तालुक्यातील भातकुडगाव येथील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील महेश आबासाहेब फटांगरे यांनी  पोलीस खात्याअंतर्गत दिलेल्या राज्यसेवा परीक्षेत घवघवीत

Read more

करंजी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी महाविकास आघाडीचे शिवाजी जाधव विजयी

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३० : कोपरगाव तालुक्यातील करंजी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणुक काल शुक्रवारी पार पडली. या निवडणुकीत कोल्हे गटाचे उपसरपंच

Read more

बक्तरपूर, बहादरपूर, डाऊच बु., आणि करंजीचे उपसरपंचपदही काळे गटाकडे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३० : कोपरगाव विधानसभा मतदार संघातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जनतेतून निवडून आलेल्या आ.आशुतोष काळे गटाच्या बक्तरपूर, बहादरपूर, डाऊच बु.च्या

Read more

समृध्दी महामार्गाच्या कामामुळे खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीला सुरवात

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३० : तालुक्यातून गेलेल्या नागपुर मुंबई या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गामुळे मोठ्या प्रमाणात रस्ते खराब झालेले आहे.

Read more