गणित-विज्ञान प्रदर्शनामुळे विदयार्थीची संशोधनवृत्ती वाढते – डॉ. अमोल अजमेरे
कोपरगाव प्रतिनिधी, दि. १२ : श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत शालेय गणित-विज्ञान प्रदर्शनाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगांव
Read moreकोपरगाव प्रतिनिधी, दि. १२ : श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत शालेय गणित-विज्ञान प्रदर्शनाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगांव
Read moreकोपरगाव प्रतिनिधी, दि. १२ : स्थानिक के.जे.सोमय्या (वरिष्ठ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयातील वाणिज्य विभाग प्रमुख प्रोफेसर संतोष पगारे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य अभ्यास मंडळावर निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी दिली आहे. प्रोफेसर संतोष पगारे हे मागील २२ वर्षापासून वाणिज्य विभागात कार्यरत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी उद्योग, व्यवसाय व शिक्षण क्षेत्रात विविध पदावर कार्यरत आहे. महाविद्यालयाच्या शैक्षणिक विकासामध्ये तसेच नव-नवीन कोर्सेस सूरू करण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. त्यांचे आत्तापर्यंत ६ पुस्तके व ४७ शोधनिबंध प्रकाशित झालेले असुन राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकुण ६० पेक्षाही अधिक चर्चासत्रामध्ये त्यांनी शोध निबंधाचे वाचन व सहभाग नोंदविलेला आहे. वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांचा संशोधनाकडे कल वाढवा यासाठी त्यांनी ४ पेटेंट प्रकाशित केलेले आहे. मागील काही वर्षांपासून त्यांनी प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून महाविद्यालयातील 600 पेक्षा अधिक विद्यार्थांना मार्गदर्शनाद्वारे रोजगार उपलब्ध करून दिला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पुढील पाच वर्षाच्या कालावधीसाठी त्यांची अभ्यास मंडळावर निवड झाली आहे. सावित्रीबाईं फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यकक्षेतील पुणे, नाशिक व नगर या तीनही जिल्ह्यातून निवडणूक प्रक्रियेद्वारे त्यांची मताधिक्काने निवड झाली आहे. त्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल कोपरगाव तालुका एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे, सचिव ऍड . संजीवदादा कुलकर्णी, विश्वस्त मा. संदीप रोहमारे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एस.यादव, महाविद्यालयातील शिक्षक,शिक्षकेतर-कर्मचारी, सर्व विद्यार्थी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. प्रोफेसर पगारे यांच्या निवडीबद्दल सर्वच स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Read moreकोपरगांव प्रतिनिधी, दि. १२ : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघातील कर्मचाऱ्यांची
Read moreशेवगाव प्रतिनिधी, दि. १२ : जीवनात परमेश्वर भक्ती सर्व श्रेष्ठ आहे. मनात कोणतीही अभिलाषा न ठेवता केलेली भक्ती महत्वपूर्ण असते.
Read moreकोपरगाव प्रतिनिधी, दि. १२ : ज्ञानदीप संस्कारम् फाऊंडेशन धोंडेवाडी यांच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी, विद्यार्थ्यांचा
Read moreकोपरगाव प्रतिनिधी, दि. १२ : नुकत्याच कोपरगाव तालुका शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हा परिषद शाळा साकरवाडी येथे तालुकास्तरीय सांस्कृतिक व विविध
Read moreनवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच सदस्यांची कार्यशाळा संपन्न वाळवंट असलेल्या आखाती देशात पाच पाच वर्षे पाऊस पडत नाही. तिथे पाण्याचा पत्ता नसतानाही
Read more