कोपरगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी जाधव तर सचिव पदी बोढरे

Mypage

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. १७ : तालुक्यातील अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ संलग्नित कोपरगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघाची नूतन कार्यकारिणी नुकतीचजाहीर झाली असून यात सुरेगाव येथील चांगदेव बारकू कोळपे
विद्यालयाचे सचिन जाधव यांची अध्यक्षपदी तर येसगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलचे उमेश बोढरे यांची सचिव पदी निवड करण्यात आली आहे.

Mypage

कोपरगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे माजी तालुका अध्यक्ष विलास वाकचौरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेस अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, माजी अध्यक्ष शंकरराव जोर्वेकर, महाराष्ट्र राज्य शिक्षक फेडरेशनचे उपाध्यक्ष चांगदेव कडू, राजेंद्र कोहकडे उपाध्यक्ष अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ प्रशांत होन उपाध्यक्ष अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, संभाजी गाडे उपाध्यक्ष अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या व कोपरगाव तालुक्यातील बहुसंख्य माध्यमिक शिक्षकांच्या उपस्थितीत कोपरगाव तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

Mypage

या कार्यकारिणीत उपाध्यक्ष पदी  रामचंद्र चावरे (शिवशंकर विद्यामंदिर,रवंदे)  अशोक गायकवाड ( न्यू इंग्लिश स्कूल पढेगाव) बाळासाहेब नेहे ( सौ.सुशिलामाई काळे माध्य.विद्या.उक्कडगाव)  राजेंद्र देशमुख ( वीरभद्र विद्यालय धोत्रे) सहसचिव पदी  राकेश खैरनार ( श्री. ग.र. औताडे पाटील विद्यालय पोहेगाव.) अरुण पोळ (क.भा.पाटील माध्य.विद्यालय कोपरगाव) इसाक शेख (सोमय्या विद्यामंदिर साकरवाडी) सुरेश सोनवणे (वीरभद्र विद्यालय दहेगाव बोलका)  खजिनदारपदी  कल्याणराव होन ( न्यू इंग्लिश स्कूल चांदेकसारे)  हिशोब तपासणीस करिता  संजय गोरे (श्री. ग.र. औताडे पाटील विद्यालय पोहेगाव)  प्रसिद्धी प्रमुख पदी  दिपक खालकर (न्यू इंग्लिश स्कूल येसगाव)

Mypage

आश्रमशाळा प्रतिनिधी म्हणून  धनेश गायकवाड ( एकलव्य अनुदानित आदिवासी आश्रम शाळा टाकळी) महिला प्रतिनिधी  रंजना औताडे ( गुरुदत्त माध्यमिक विद्यालय टाकळी) शुभांगी जठार ( कर्मवीर शंकरराव काळे माध्यमिक विद्यालय सोनेवाडी) जिल्हा प्रतिनिधी  प्रशांत खडतकर ( संत तुकाराम माध्यमिक विद्यालय नाटेगाव)  बाबासाहेब गांगर्डे ( न्यू इंग्लिश स्कूल येसगाव) सुरेश वाबळे ( न्यू इंग्लिश स्कूल,गोधेगाव) कैलास दरेकर (संजीवनी सैनिकी स्कूल,कोपरगाव.) गजानन सांगळे ( कर्मवीर शंकरराव काळे विद्यालय करंजी) बाळासाहेब वेलजाळे ( शिवशंकर विद्यामंदिर रवंदे ) प्रवीण पावडे (आश्रमशाळा चांदेकसारे )  कैलास शेळके (श्री रामेश्वर विद्यालय,वारी) पांडुरंग पवार ( कर्मवीर शंकरराव काळे माध्यमिक विद्यालय सोनेवाडी)

Mypage

किरण शिंदे ( एकलव्य अनुदानित आदिवासी आश्रमशाळा टाकळी) निमंत्रित सदस्य म्हणून  सुरेश बोळिज, विलास वाकचौरे, शिवाजी लावरे, कर्णासाहेब शिंदे, कैलास थोरात, अशोक जेजुरकर, नानासाहेब गुंजाळ आदींची एकमताने निवड
करण्यात आली आहे.शेवटी सत्कार होयून नवनिर्वाचित पदाधिकारी यांच्याकडून सर्वांचे आभार मानण्यात आले.

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *