नववर्षानिमित्त साईभक्ताकडून १३ लाख किमतीचा सोन्याचा हार साईचरणी अर्पण

शिर्डी प्रतिनिधी, दि. १ : नववर्षानिमित्त बुधवारी मूळचे जम्मू काश्मीर येथील रहिवासी असलेले व सध्या शिर्डी येथील वास्तव्य करणारे साईभक्त

Read more

नववर्षाच्या निमीत्ताने साईनगरीत दोन लाखांवर भाविकांनी घेतले साईदर्शन 

शिर्डी प्रतिनिधी, दि. १ :  नववर्षाच्या निमीत्ताने साईनगरीत नववर्षाच्या पहिल्या दिवशी दोन लाखांवर भाविकांनी साईदर्शनाने  नवीन वर्षाची सुरूवात केली. गेल्या

Read more

पतीच्या जाचाला कंटाळून महिलेची आत्महत्या

शिर्डी प्रतिनिधी, दि. १ : पतीच्या जाचाला कंटाळून ३८ वर्षीय विवाहित महिलेची चार मजली इमारतीच्या टेरेसवरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शिर्डीत

Read more

जिल्हा परिषद पंचायत समिती, नगरपरिषदेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपचा झेंडा फडकवायचा – आमदार राजळे

शेवगाव प्रतिनिधी, दि. १ : भारतीय जनता पार्टीपार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते केवळ निवडणुकीच्या काळात जागे होत नाहीत. तर जनसामान्यासी ते कायम सातत्याने

Read more

वाचन हे मानवी व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रमुख साधन – डॉ. विजय ठाणगे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १ : वाचनाने माणूस घडतो. वाचन हे मानवी मनाचे आणि एकूणच व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रमुख साधन आहे. त्यामुळे

Read more

संजीवनी इंटरनॅशनल स्कूल व अकॅडमीने जिंकली ८० हजारांची बक्षिसे

कोपरगांव प्रतिनिधी, दि. १ : पवई, मुंबई येथिल आयआयटी, बॉम्बे आयोजीत व ब्लिक्स कंपनी प्रायोजीत राष्ट्रीय टेकफेस्ट ब्लिक्सथॉन या रोबोटिक्स

Read more

४ वर्षापासून नुकसान भरपाई रखडली, २५ जानेवारीला बेमुदत उपोषणचा इशारा

शेवगाव प्रतिनिधी, दि. १ : तब्बल चार वर्षापूर्वी शेवगावातील नद्यांना आलेल्या पूराने तालुक्याच्या १३ गावातील शेतकऱ्यासह अनेकांचे संसार उध्वात होऊन भयंकर नुकसान झाले. अनेकांच्या घरात

Read more

नांदुखीऀऀ बुद्रुक ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी सचिन कोळगे

शिर्डी प्रतिनिधी, दि. १ : नांदुखीऀऀ बुद्रुक ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी सचिन कोळगे यांची बिनविरोध निवड झाली आहे.  नांदुखीऀ बुद्रुक ग्रामपंचायतचे

Read more

समताचे पदाधिकारी, कर्मचारी व ठेवीदार यांच्या सहाय्याने १ हजार कोटी रुपयांच्या ठेवींचा उच्चांक – काका कोयटे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १ : अत्याधुनिक तंत्रज्ञान, ग्राहक व सभासदांना तत्पर सेवा आणि त्यांच्या हिताच्या नवनवीन योजना व उपक्रमांमुळे समता

Read more