काळे कारखान्याच्या मयत कामगाराच्या वारस पत्नीस ३.४८ लाखाचा धनादेश
कोपरगाव प्रतिनिधी, दि.२१ : कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे हंगामी (कायम) कर्मचारी स्व.बाबुराव भास्कर बडवर यांचे अपघाती निधन झाले होते. व्यवस्थापनाकडून कर्मचारी/कामगारांना दि ओरीएंटल इंशुरन्स कंपनीकडून दिलेल्या
Read more









