पवार साहेब पतसंस्थेच्या चेअरमनपदी रोहमारे, व्हा.चेअरमनपदी चौधरी
कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३ : अहमदनगर जिल्ह्यात पतसंस्था क्षेत्रात अग्रगण्य असणा-या कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील पद्मविभूषण डॉ. शरदचंद्रजी पवार साहेब नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी देवेन
Read more









