छबुबाई शंकर ढोबळे यांच्या निधनाने ढोबळे परिवार शोकाकुल
कोपरगाव प्रतिनिधी, दि.१२ : कोपरगाव नगरपालिकाच कर्मचारी स्व. शंकर विठ्ठल ढोबळे यांच्या पत्नी छबुबाई (मालनबाई) शंकर ढोबळे यांचे वृद्धापकाळाने शुक्रवार ६ ऑक्टोबर रोजी वयाच्या ८२ वर्षी निधन
Read more









