विजवितरणच्या विरोधात शेतकऱ्यांचे आमरण उपोषण

कोपरगाव प्रतिनिधी दि.२ : कोपरगाव तालुक्यातील सर्व पक्षीय शेतकऱ्यांनी माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे यांच्या नेतृत्वाखाली विजवितरण कंपनीच्या विरोधात कोपरगाव तहसील

Read more

माजी आमदारांच्या काळात मंजुर झालेली १७ गावातील सामाजिक सभागृहाची कामे चार वर्षापासून प्रलंबित – विवेक कोल्हे

 कोपरगांव प्रतिनिधी, दि. २ : तत्कालीन आमदार व भाजपाच्या प्रदेश सचिव सौ स्नेहलता कोल्हे यांच्या स्थानिक विकास निधी तसेच विविध

Read more

खादी ग्रामोद्योग संघाच्या निवडणुकीत कोल्हे गटाचा दणदणीत विजय

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २ : कोपरगाव तालुका विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघ मर्यादित संस्थची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत कोल्हे

Read more

कोल्हे कारखान्याचे केन अकौंटंट हौशिराम गोर्डे सेवानिवृत्त 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १ :  येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या लेखा शाखेतील केन अकौंटंट हौशिराम पुंजाजी गोर्डे (रांजणगाव

Read more

हंडेवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कोल्हे गटाचे रामनाथ कोकाटे बिनविरोध

कोपरगांव प्रतिनिधी, दि. ३१ : तालुक्यातील हंडेवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपा कोल्हे गटाचे रामनाथ निवृत्ती कोकाटे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

Read more

श्रीगणेशचे १४ विद्यार्थी गुणवत्ता यादीत

कोपरगाव प्रतिनिधी, दि, ३१ :  आज प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल, जिज्ञासा, संशोधकृती आणि काहीतरी वेगळे करण्याची आवड निश्चितच आहे. परंतु हे सर्व गुण फुलवण्यासाठी, रुंदीगत करण्यासाठी आपणास आवश्यकता आहे प्रत्यक्षात प्रायोगिक कौशल्य व संशोधनात्मक कृती वाढवणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची ती संधी उपलब्ध करून देण्यासाठी जनसेवा प्रतिष्ठान अहमदनगर संचलित सर डॉ. सी.व्ही.रामण बालवैज्ञानिक स्पर्धा आयोजित करण्यात येते. बालवैज्ञानिक परीक्षेत श्रीगणेशचा कुमार दानिश शेख याने जिल्हास्तरावर २ रा क्रमांक पटकाविला, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा. विजय शेटे यांनी यांनी दिली.            सर डॉ. सी.व्ही.रामण बालवैज्ञानिक परीक्षेतील राज्य, जिल्हा, तालुका गुणवत्ता यादीतील विद्यार्थी इस्रो सहलीसाठी पात्र ठरविले जातात.राहाता केंद्रावर घेण्यात आलेल्या या परिक्षेमध्ये दानिश  शेख जिल्हा गुणवत्ता यादीत  द्वितीय क्रमांक, तसेच तालुका गुणवत्ता यादीत साईशा डांगे, सिद्धेश शिरोळे प्रथम क्रमांक, विवेक डांगे, श्रावणी जाधव, ओम मालुसरे,चैतन्य वाणी यांनी द्वितीय क्रमांक, हर्षवर्धन चौधरी, सार्थक गोसावी,पाविनी चौरे यांचा तृतीय क्रमांक, कृष्णा चौधरी, तन्मय पेंडभाजे यांचा चतुर्थ क्रमांक तर सुमती गमे, ओम लांडगे,

Read more

मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या तालुका सचिवपदी सोमनाथ राशिनकर

कोपरगांव प्रतिनिधी, दि. ३० : तालुक्यातील दहिगांव बोलका येथील सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ सिताराम राशिनकर यांची मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या कोपरगांव

Read more

करंजी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी महाविकास आघाडीचे शिवाजी जाधव विजयी

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३० : कोपरगाव तालुक्यातील करंजी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणुक काल शुक्रवारी पार पडली. या निवडणुकीत कोल्हे गटाचे उपसरपंच

Read more

बक्तरपूर, बहादरपूर, डाऊच बु., आणि करंजीचे उपसरपंचपदही काळे गटाकडे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३० : कोपरगाव विधानसभा मतदार संघातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जनतेतून निवडून आलेल्या आ.आशुतोष काळे गटाच्या बक्तरपूर, बहादरपूर, डाऊच बु.च्या

Read more

समृध्दी महामार्गाच्या कामामुळे खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीला सुरवात

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३० : तालुक्यातून गेलेल्या नागपुर मुंबई या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गामुळे मोठ्या प्रमाणात रस्ते खराब झालेले आहे.

Read more