रोहित्र वारंवार नादुरुस्त होत असल्याने शेतकरी वैतागले
शेवगाव प्रतिनिधी, दि. ७ : येथील नेवासा रस्त्यावरील नांगरे वस्ती व लांडे वस्ती परिसरातील शेतीचे रोहित्र वारंवार नादुरुस्त होत असल्याने परिसरातील
Read moreशेवगाव प्रतिनिधी, दि. ७ : येथील नेवासा रस्त्यावरील नांगरे वस्ती व लांडे वस्ती परिसरातील शेतीचे रोहित्र वारंवार नादुरुस्त होत असल्याने परिसरातील
Read moreकोपरगांव प्रतिनिधी, दि. ७ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, आयोजित पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत आत्मा मालिक शैक्शणिक संकुलाच्या आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुलाचे 76 विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले. इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीमध्ये 48 व तयारी वर्गातून 10 असे एकुण 58 विद्यार्थ्यांसह ग्रामिणमध्ये राज्यात प्रथम स्थानी तसेच इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीमध्ये 15 व तयारी वर्गातून 3 असे एकुण 18 विद्यार्थ्यासह ग्रामीणमध्ये जिल्हयात प्रथम स्थानी असण्याचा मान पुन्हा एकदा आत्मा मालिकने पटकविला आहे. शिष्यवृत्ती परीक्षेतील हे यश शिक्षकांची अपार मेहनत, विद्यार्थ्यांचे संपूर्ण समर्पण आणि मिशन पुर्नवैभव अंतर्गत राबविलेले विविध उपक्रम यांची फलश्रृती आहे. तसेच आजपर्यंत 459 विद्यार्थी गुणवत्ता यादीत येण्याचा नवा विक्रम गुरुकुलाने साकारला असून सातत्यपूर्ण गुणवत्तेचे सलग नववे वर्ष असल्याची प्रतिक्रीया प्राचार्य निरंजन डांगे यांनी दिली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये अभय सुनिल मोहिते राज्यात 10 व्या स्थानी, विनय वासुदेव शिरसाठ राज्यात 11 व्या स्थानी असून आजपर्यंत 10 विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. विद्यार्थ्यांना प्राचार्य निरंजन डांगे, विभाग प्रमुख रमेश कालेकर, सागर अहिरे, मिना चव्हाण, सचिन डांगे, रविंद्र देठे, पर्यवेक्षक नितीन अनाप, अनिल सोनवणे, सुनिल पाटील, विषय शिक्षक राहुल जाधव, अनिता कोल्हे, रविंद्र धावडे, मनोहर वैद्य, गणेश रासने, किशोर बडाख, दिपक चौधरी, प्रियंका चौधरी, संतोश भांड, रुपाली होन, तनुजा घोडपडे, प्रशांत कर्पे, वनिता एखंडे, मिना जाधव, रोहिणी सुर्यवंशी, ज्ञानेश्वर म्हस्के, बाळकृष्ण दौंड, शिवम तिवारी, देवेंद्र वाघ, माधुरी ससाणे, सुनंदा कराळे, सुनिता दळवी, राजश्री चाळक, पुनम राऊत, अनिल डुकरे, बबन जपे यांचे मागर्दशन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प.पू. आत्मा मालिक माऊली, ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, उपाध्यक्ष भगवानराव दौंड, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, विश्वस्त प्रकाश भट, बाळासाहेब गोर्डे, प्रकाश गिरमे, शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक यांनी अभिनंदन केले.
Read moreज दरवाढीबाबत जास्तीत जास्त हरकती नोंदवा कोपरगाव प्रतिनिधी, दि. ७ : मागील दोन वर्ष आलेल्या जीवघेण्या कोरोना संकटातून सावरत असताना सर्वसामान्य
Read moreकोपरगाव प्रतिनिधी, दि. ७ : ग्रामीण भागात दोरीवर उड्या मारणे हे सर्वांना माहीत आहे, पण राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर या स्पर्धांचे
Read moreकोपरगाव प्रतिनिधी, दि. ७ : मागील काही वर्षापासून प्रलंबित असलेल्या सावळीविहीर-कोपरगाव रस्त्यासाठी (राष्ट्रीय महामार्ग) सातत्याने केलेल्या पाठपुराव्यातून १९१ कोटी निधी
Read moreशेवगाव प्रतिनिधी, दि ७ : येथील ग्रामीण रुग्णालयात गुरुवार दि.९ फेब्रुवारीला सर्व रोग महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या
Read moreसंजीवनी सैनिकी स्कूल व ज्यु. काॅलेजमध्ये वार्षिक स्नेह संम्मेलन संपन्न कोपरगांव प्रतिनिधी, दि. ७ : शालेय शिक्षणात विद्यार्थ्यांमधील अंगभुत पैलुंना विकसीत करण्यासाठी
Read moreकोपरगांव प्रतिनिधी, दि. ७ : मुस्लीम बांधवासाठी हज यात्रा पवित्र असुन त्यासाठी इच्छुकांची संख्या मोठया प्रमाणांत असते, मात्र गोर गरीब
Read moreकोपरगांव प्रतीनिधी, दि. ७ : अतिरिक्त पावसाचे पाणी विनासायस वाहुन जावे यासाठी शहरातील छत्रपती संभाजी महाराज सर्कल ते लक्ष्मीनगर धारणगांवरोड
Read moreशिक्षण विभागाचा प्रताप शेवगाव प्रतिनिधी, दि. ७: तालुक्यातील दहिफळ येथील जिल्हापरिषद उर्दू माध्यमाच्या शाळेतील एका शिक्षकेचा डिसेंबर महिन्यात हृदयविकाराने मृत्यू झाल्यानंतरही त्यांच्या
Read more