झटपट पैसा कमावण्याच्या उद्देशाने खाजगी कंपन्याकडे शेतकरी आकर्षित
शेवगाव प्रतिनिधी, दि.१८ : अल्प कालावधीत वीना परिश्रमात मिळणाऱ्या मोठ्या फायद्याच्या लालसेपोटी ग्रामीण भागात कार्यरत झालेल्या खाजगी कंपन्याकडे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी देखील गुंतवणुकीसाठी आकर्षित झाले
Read more