कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे बॉयलर अग्निप्रदीपन
कोपरगाव प्रतिनिधी, दि.१६ : कोपरगाव तालुक्यातील सहकारात अग्रेसर असणाऱ्या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी कारखान्याचा सन २०२३/२४ या वर्षाच्या ६९ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ मंगळवार (दि.१७) रोजी सकाळी १०.०० वाजता उद्योग
Read more









