दीक्षा भूमी सामाजिक चळवळीचे प्रेरणास्थान – आमदार काळे
कोपरगाव प्रतिनिधी, दि.१५ : दलित समाज बांधवांचा आत्मसन्मान वाढविण्यासाठी व अनेक वर्ष अन्याय, अत्याचाराच्या ओझ्याख़ाली दबलेल्या दलितांच्या आयुष्याला कलाटनी देणाऱ्या, त्यांना मानाने कस जगायचं हे शिकवणारी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराच्या ऐतिहासिक
Read more









