आत्मा मालिकच्या राष्ट्रीय व राज्यस्तरावर खेळलेल्या विद्यार्थ्यांचे आदिवासी आयुक्त यांच्याकडून सत्कार
कोपरगाव प्रतिनिधी, दि.२९ : आदिवासी विकास आयुक्त कार्यालय नासिक येथे, आत्मा मालिक संकुलाच्या नामांकित योजनेखाली शिक्षण घेणाऱ्या राष्ट्रीय स्तरावर क्रीडा नैपुण्य मिळवणाऱ्या 49, राज्यस्तरावर क्रीडा
Read more