विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन बदल्या तुर्तास स्थगित कराव्यात – परजणे

 कोपरगांव प्रतिनिधी, दि. ८ : सन २०२२-२३ चे शैक्षणिक वर्ष अद्याप संपलेले नसताना राज्यभरात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत तसेच

Read more

आत्मा मालिक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात अव्वल

कोपरगांव प्रतिनिधी, दि. ७ :  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, आयोजित पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत आत्मा मालिक शैक्शणिक संकुलाच्या आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुलाचे 76 विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले. इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीमध्ये 48 व तयारी वर्गातून 10 असे एकुण 58 विद्यार्थ्यांसह ग्रामिणमध्ये राज्यात प्रथम स्थानी तसेच इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीमध्ये 15 व तयारी वर्गातून 3 असे एकुण 18 विद्यार्थ्यासह ग्रामीणमध्ये जिल्हयात प्रथम स्थानी असण्याचा मान पुन्हा एकदा आत्मा मालिकने पटकविला आहे.                 शिष्यवृत्ती परीक्षेतील हे यश शिक्षकांची अपार मेहनत, विद्यार्थ्यांचे संपूर्ण समर्पण आणि मिशन पुर्नवैभव अंतर्गत राबविलेले विविध उपक्रम यांची फलश्रृती आहे. तसेच आजपर्यंत 459 विद्यार्थी गुणवत्ता यादीत येण्याचा नवा विक्रम गुरुकुलाने साकारला असून सातत्यपूर्ण गुणवत्तेचे सलग नववे वर्ष असल्याची प्रतिक्रीया प्राचार्य निरंजन डांगे यांनी दिली.                 निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये अभय सुनिल मोहिते राज्यात 10 व्या स्थानी, विनय वासुदेव शिरसाठ राज्यात 11 व्या स्थानी असून आजपर्यंत 10 विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे.  विद्यार्थ्यांना प्राचार्य निरंजन डांगे, विभाग प्रमुख रमेश कालेकर, सागर अहिरे, मिना चव्हाण, सचिन डांगे, रविंद्र देठे, पर्यवेक्षक नितीन अनाप, अनिल सोनवणे, सुनिल पाटील, विषय शिक्षक राहुल जाधव, अनिता कोल्हे, रविंद्र धावडे, मनोहर वैद्य, गणेश रासने, किशोर बडाख, दिपक चौधरी, प्रियंका चौधरी, संतोश भांड, रुपाली होन, तनुजा घोडपडे, प्रशांत कर्पे, वनिता एखंडे, मिना जाधव, रोहिणी सुर्यवंशी, ज्ञानेश्वर म्हस्के, बाळकृष्ण दौंड, शिवम  तिवारी, देवेंद्र वाघ, माधुरी ससाणे, सुनंदा कराळे, सुनिता दळवी, राजश्री चाळक, पुनम राऊत, अनिल डुकरे, बबन जपे यांचे मागर्दशन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प.पू. आत्मा मालिक माऊली, ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, उपाध्यक्ष भगवानराव दौंड, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, विश्वस्त प्रकाश भट, बाळासाहेब गोर्डे, प्रकाश गिरमे, शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक यांनी अभिनंदन केले.

Read more

वीज दरवाढ रोखण्यासाठी सामूहिक लढा देऊ – आमदार काळे

ज दरवाढीबाबत जास्तीत जास्त हरकती नोंदवा कोपरगाव प्रतिनिधी, दि. ७ : मागील दोन वर्ष आलेल्या जीवघेण्या कोरोना संकटातून सावरत असताना सर्वसामान्य

Read more

समताने राष्ट्रीय जम्प रोप स्पर्धा आयोजित करून केला कोपरगावकरांचा सन्मान – विवेक कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ७ : ग्रामीण भागात दोरीवर उड्या मारणे हे सर्वांना माहीत आहे, पण राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर या स्पर्धांचे

Read more

सावळीविहीर-कोपरगाव रस्त्याचे काम मुदतीत दर्जेदार करा – आमदार काळे                     

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ७ : मागील काही वर्षापासून प्रलंबित असलेल्या सावळीविहीर-कोपरगाव रस्त्यासाठी (राष्ट्रीय महामार्ग) सातत्याने केलेल्या पाठपुराव्यातून १९१ कोटी निधी

Read more

व्यक्तिची उंची कर्तृत्वार ठरते – बिपिन कोल्हे

संजीवनी सैनिकी स्कूल व ज्यु. काॅलेजमध्ये वार्षिक स्नेह संम्मेलन संपन्न कोपरगांव प्रतिनिधी, दि. ७ : शालेय शिक्षणात विद्यार्थ्यांमधील अंगभुत पैलुंना विकसीत करण्यासाठी

Read more

पंतप्रधान मोदिनी दिली हज यात्रेकरूंना ५० हजाराची सुट

 कोपरगांव प्रतिनिधी, दि. ७ : मुस्लीम बांधवासाठी हज यात्रा पवित्र असुन त्यासाठी इच्छुकांची संख्या मोठया प्रमाणांत असते, मात्र गोर गरीब

Read more

छत्रपती संभाजी महाराज सर्कल ते लक्ष्मीनगर भूमिगत गटारीची रुंदीकरण करावे – वैशाली आढाव

 कोपरगांव प्रतीनिधी, दि. ७ : अतिरिक्त पावसाचे पाणी विनासायस वाहुन जावे यासाठी शहरातील छत्रपती संभाजी महाराज सर्कल ते लक्ष्मीनगर धारणगांवरोड

Read more

५ नं. साठवण तलावाच्या कामाची गती वाढवा – आमदार काळे

अधिकारी व ठेकेदारना सूचना      कोपरगाव प्रतिनधी, दि. ७ : कोपरगाव शहरातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ५ नंबर

Read more

‘योजना आपल्या दारी’ उपक्रम उपयुक्त ठरणार – आशुतोष काळे

योजना आपल्या दारी उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कोपरगाव प्रतिनिधी, दि. ४ : कोपरगाव विधानसभा मतदार संघातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना शासकीय

Read more