आमदार काळे यांच्या हस्ते मयताच्या वारसास ४ लाखाचा धनादेश
कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ : कोपरगाव तालुक्यातील गौतमनगर येथील पद्मविभुषण डॉ. शरदचंद्रजी पवार साहेब नागरी सहकारी पतसंस्थेचे कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील कर्जदार गोविंद काशिनाथ पन्हाळे यांचे अपघाती निधन झाले होते. त्यांच्या वारसास ४
Read more








