लौकी, शहापूर, सोनारी, चांदगव्हाण ग्रामपंचायतींच्या नूतन इमारतीला बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेची प्रशासकीय मान्यता – आमदार काळे
कोपरगाव प्रतिनिधी, दि.१० : राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची यशस्वीपणे अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामपंचायतींना स्वतंत्र, सुसज्ज कार्यालयीन इमारत मिळावी व नागरिकांना चांगली
Read more








